Surprise Me!

सुषमा अंधारेंना आशिष शेलारांचा खोचक सल्ला | Ashish Shelar| Sushma Andhare| BJP Shivsena | Xi JinPing

2022-11-17 7 Dailymotion

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने भाजपावर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही तुमचं नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा” असा खोचक सल्ला शेलार यांनी अंधारेंना दिला आहे. <br /><br />#SushmaAndhare #AshishShelar #UddhavThackeray #AdityaThackeray #SheetalMhatre #Samana #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon